क्राईममालेगाव

बेशिस्त दुचाकी धारकांवर शिरपूर पोलिसांची धडक कारवाई

शिरपूर दि.२० (प्रतिनिधी) Active news

        शिरपूर जैन येथे रिसोड फाटा येथे दिनांक २० मार्च २०१८ रोजी मोहीम राबवून शिरपूर पोलीसांनी ४० च्यावर बेशिस्त दुचाकी वाहन धारकांवर कारवाई करून दंड वसूल केला. तसेच आज दिनांक २१ मार्च रोजी सुद्धा सदर मोहीम सुरु असून अनेक वाहन धारकांकडून दंड वसुल करण्यात येत आहे.

            शिरपूर पोलीस स्टेशन येथील पी.एस.आय. राहुल गुहे यांनी धडाकेबाज कारवाई करीत शिरपूर जैन येथील रिसोड फाटा येथे मोहीम राबवत जवळ पास ४० च्यावर दुचाकी वाहन धारकांवर कारवाई करीत दंड वसूल केला. अल्पवईन चालक,ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही, गाडीची कागदपत्रे नाहीत. अशांवर अंकुश बसावा करिता हि कारवाई होती. सदर कारवाई मुळे बेशिस्त पणे दुचाकी चालवणारांमध्ये घबराट निर्माण झाली होती. पी.एस.आय. राहुल गुहे यांची नुकतीच शिरपूर येथे बदली झाली असून त्यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. सदर कारवाई शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंदाडे यांच्या मार्गदर्शनात पी.एस.आय. राहुल गुहे, वाहतूक पोलीस कर्मचारी रामेश्वर जोगदंड, पो.कॉ.मराठे,गोपनारायण,गृह रक्षक  परसुवाले इत्याही कर्तव्यावर हजर होते.तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत अशा प्रकारच्या मोहीम दररोज राबविल्या जाणार असल्याने वाहनधारकांनी गाडीची कागदपत्रे सोबत बाळगावी व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे अशी माहिती यावेळी पी.एस.आय. राहुल गुहेयांनी दिली. 

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज,  कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात…… अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज.. आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;  “जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983 आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 9970956934 –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Tags
Show More

Related Articles

2 Comments

  1. शासकीय कर्मचारी मु. पो. से. त्यांच्या कर्तव्यामध्ये कार्यकुशल असतात, त्यांना आवश्यकता असते ती पाठबळाची, प्रोत्साहनाची, जे काम वृत्तपत्रकारितेवर अवलंबून आहे. वृत्तपत्रकारीता म्हणजे देशाचा चौथा आधारस्तंभ. आणि Active News हे काम उत्तमपणे करीत आहे हे बघून फार छान वाटले. परत सहर्ष आभार..मो. क्र. 7083842888

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close