ताज्या बातम्या

नादुरस्त पूलामुळे जीवितहानीची शक्यता…

संबंधित प्रशासनाने दाखल घेण्याची आवश्यकता

Story Highlights

  • मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील गजबलेल्या चौकात नादुरुस्त पूल डोकेदुखी बनला आहे. दोन पुलाच्या मध्यंतरी मोठा खड्डा तयार झाल्याने या जमीनदोस्त पुलामध्ये पायदळ चालणारा पडण्याची शक्यता असून या प्रकारामुळे जिवीतहानीची शक्यता निर्माण झाली आहे.
User Rating: Be the first one !

शेलुबाजार येथील प्रकार

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील गजबलेल्या चौकात नादुरुस्त पूल डोकेदुखी बनला आहे. दोन पुलाच्या मध्यंतरी मोठा खड्डा तयार झाल्याने या जमीनदोस्त पुलामध्ये पायदळ चालणारा पडण्याची शक्यता असून या प्रकारामुळे जिवीतहानीची शक्यता निर्माण झाली आहे.
शेलुबाजार येथील चौकातील पुल पुर्व गटार झाले असुन दोन्ही पुलाच्या मध्यंतरी पाणी मिश्रीत गाळ झाला आहे. मंगरुळपीर व कारंजा या मार्गावर पुलाला कोणतेच कठडे नसुन सुरक्षितता नसल्याने अपघाताला आमत्रण देणारा हा पूल ठरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुलक्र्ष असुन एक्सप्रेस हायवे लागत या पुलामुळे वाहन या पुलात पडण्याची शक्यता आहे. सदर पुल जमीन लेवल असुन या वादग्रस्त पुलाला कठडे कीवा भित बांधण्यात यावी अशी मागणी आहे. या पुलाजवळ गटार निर्माण झाल्याने चौकात दुर्गधी निर्माण झाली आहे. याचा परीणाम आरोग्यावर होत असुन या पुलातील गाळाचा उपसा करून व पुलाची नाली मोकळी करण्यात यावी अशी मागणी आहे.
Show More
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा. मुख्य संपादक - गोपाल वाढे –9970956934 Active न्युज for Active Person's News that works महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Close
Back to top button
Close