आता तुमचा आवाज दबणार नाही तुम्हाला खुपकाही सांगावेसे वाटते,खासदार,आमदार,महापौर,आयुक्त आणि नगरसेवक याना सांगूनही प्रश्न सुटला नसेल,शासन,समाज किंवा स्थानिक प्रशासनाला कधी प्रश्न विचारावे वाटतात पण आपलं ऐकेल कोण ? असा प्रश्न पडला असेल... पण आता बिनधास्त राहा तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, तुम्ही फक्त एवढे करा,काय वाटते ते लिहून काढा आणि 8308444934 वर पाठवा ,योग्य मजकूर प्रकाशित केला जाईल.
महाराष्ट्रमालेगावलाईफस्टाइल

तुम्ही स्वत:च गॅस सिलिंडर एजन्सीतून आणल्यास तुम्हालाच मिळतात पैसे, जाणून घ्या नियम

Story Highlights

  • एखाद्या एजन्सी संचालकाने तुम्हाला ही रक्कम देण्यास नकार दिला तर तुम्ही टोल फ्री नंबर 18002333555 त्याची तक्रार करू शकता. सध्या ग्राहकांना सबसिडीवाले 12 सिलिंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यावर मार्केट रेटने सिलिंडर खरेदी करावे लागते.

Active न्युज टीम

गॅस सिलिंडर तर प्रत्येक घरात वापरले जाते, परंतु याच्याशी निगडित नियमांची-कायद्यांची बहुतेकांना माहिती नसते. तुम्हाला माहितीये- जर एखाद्या गॅस एजन्सीने तुम्हाला सिलिंडरची होम डिलिव्हरी दिली नाही आणि तुम्हाला सिलिंडर घ्यायला एजन्सीच्या गोडाउनमध्ये जावे लागले तर तुम्ही संबंधित एजन्सीकडून एक निश्चित रक्कम घेऊ शकता. काही महिन्यांपूर्वीच या रकमेत वाढ करण्यात आली आहे. कोणत्याही एजन्सीच्या गोडाउनमधून तुम्ही सिलिंडर आणले तर 19 रुपये 50 पैसे परत घेऊ शकता. कोणतीही एजन्सी ही रक्कम द्यायला ग्राहकाला नकार देऊ शकत नाही. सर्व कंपन्यांच्या सिलिंडरसाठी ही रक्कम निश्चित केलेली आहे.
याआधी हीच रक्कम 15 रुपये होती, यानंतर ती वाढवून 19 रुपये 50 पैसे करण्यात आली आहे.कोणी नकार दिला तर येथे तक्रार करू शकता.
एखाद्या एजन्सी संचालकाने तुम्हाला ही रक्कम देण्यास नकार दिला तर तुम्ही टोल फ्री नंबर 18002333555 त्याची तक्रार करू शकता. सध्या ग्राहकांना सबसिडीवाले 12 सिलिंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यावर मार्केट रेटने सिलिंडर खरेदी करावे लागते.

“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
Show More
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close