क्राईम

अंजनी वर शोककळा जिल्हा वाशी गहिवरले

कुटुंबातील पाच जणांवर एकाच वेळी एकाच चितेवर अंत्यसंस्कार

(प्रतिनिधी: Active न्युज)

बौद्ध वस्तीत पेटली नाही चूल हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेने अंजनी गांव शोकसागरात बुडाले बौद्ध वस्तीमध्ये एकही घरात चूल पेटली नाही. अंजणीचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. जुमडे यांच्या कुटुंबातील मनोहर जुमडे यांच्या पत्नी, एक मुलगा व एक विवाहीत मुलगी यांच्या वर काळाने मोठा आघात केला आहे.

15 एप्रिल च्या पहाटे अडीच वाजता गावाजवळ मालवाहू ट्रकने स्कॉर्पिओ ला दिलेल्या धडकेने जुमडे कुटुंबातील8 महिन्याच्या चिमुकल्यासह पाच जण मृत्यूमुखी पडले. जुमडे परिवारावर मोठा आघात झाला असून अंजनी बु गावावर शोककळा पसरली आहे. पाचही जणांचे पार्थिव एकाच सरणावर ठेवून भडाग्नी देण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

 एकाच कुटुंबातील5 जणांना काळाने क्रूर झडप घालून हिरावून नेल्याच्या घटनेने जिल्हाभरातील समाजमनाचे हृदय पिळवटून गेले आहे. येथील रहिवासी मनोहर जुमडे यांचे कुटुंबीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म गांव महू(मद्य प्रदेश) येथे गेले होते. परतीच्या प्रवासात 15 एप्रिलला पहाटे अडीच वाजता गांव दीड किलोमीटर अंतरावर असतांनाच त्यांच्या स्कॉर्पिओ(क्रमांक एम.एच.-28-ए झेड1439)ला मालवाहू ट्रक(क्रमांक डब्लू बी-11डी-8488)ने धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की स्कॉर्पिओ चा चुराडा झाला.

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

 “महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे ………. …. एकमेव चॅनल  …..   Active न्युज,  कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात…… अपघात, वादविवाद, निर्घृण खून, हत्येला बळी, घटस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न, गायरान जमीन, शेतकर्यांना भेटणारे कर्ज कापूस योजना, नागरिकांचे अधिकार, भ्रष्टाचार्यांकडून होणारी लूट, घोटाळा, लूटमार, चोरी, गरीब घरातून शिकून नोकरीला लागलेली व्यक्ती तसेच समाजात राहून गोरगरिबांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणारे व नि:शुल्क पाठपुरावा करणारे चॅनल म्हणजे Active न्युज .. तुमच्याकडे कोणते ही बातमी असेल तर खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क करावे.तुमच्या आमच्या हक्कासाठी लढणारे असे एकमेव  न्यूज  म्हणजे Active न्युज.. आम्ही बातमी लावण्यासाठी  कोणतेही  शुल्क घेत नाही, न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव  चॅनल Active न्युज चॅनल प्रतिनिधी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर संधी;  “जाहिरात छोटी,कमाई मोठी” आपल्या व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी दरात, तालुका,जिल्हा,राज्य नव्हे तर देश पातळीवरील जाहिराती साठी संपर्क:- 📞 गोपाल वाढे:9970956934, कैलास भालेराव:9021022855, सुलतान शेख:9970336535, असलम पठाण:9890529336,  गजानन देशमुख:9923676560, अंकुश शिंदे:7248918983 आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची, त्यासाठी

Whatsup – 8308444934  –  Email I’d : activenews20@gmail.com

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/1E6AQeoFHGF83IbgQPBDCp

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –9970956934

Active न्युज for Active Person’s News that works

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close